Skip to content

महसूल विभागाकडून करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या तपासणीचे नमुने

Mar 26, 2026
1 min read
महसूल विभाग हा शासनाच्या सर्वात महत्वाच्या विभागांपैकी एक असून, जमिनीचे व्यवस्थापन, महसूल वसुली, नोंदींची देखरेख आणि कायदेशीर अंमलबजावणी या बाबींची जबाबदारी पार पाडतो. या सर्व प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी नियमित तपासण्या (Inspections) करणे अत्यावश्यक असते. त्या तपासण्या करताना कोणते नमुने वापरावेत याबाबत : सदर नमुने हे एक मार्गदर्शक म्हणून देण्यात आले आहेत. यातील काही नमुने हे विहित शासकीय नमुने नाहीत.

0 Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Related posts