श्री. शशिकांत सुबराव जाधव
MA, LLB, SET (Political Science). तहसीलदार (महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे कार्यरत.
शिक्षण
MA, LLB, SET (Political Science).
मुळ गांव
मु. पो. हालसवडे, ता. करवीर, जि. कोल्हापुर.
MPSC मार्फत निवड
जुन 2008 मध्ये पी एस आय म्हणून निवड.
जुन 2010 मध्ये नायब तहसीलदार म्हणुन निवड.
शासकीय सेवा बजावल्याचा तपशील
2010 ते 2012: नायब तहसीलदार (महसुल), दोडामार्ग, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग.
2012 ते 2016: नायब तहसीलदार (महसुल), सावंतवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
2016 ते 2018: नायब तहसीलदार (निवासी), सावंतवाडी. नोव्हेंबर 2018 मध्ये तहसीलदार पदी पदोन्नती.
डिसेंबर 2018 ते फेब्रु. 2019: परिचलन अधिकारी तथा तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी.
फेब्रु. 2019 ते 2023: तहसीलदार, रत्नागिरी, ता. जि. रत्नागिरी.
एप्रिल 2023 पासून: तहसीलदार (महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे कार्यरत.
प्राप्त पुरस्कार
-
सन 2014 व 2017: जिल्हास्तरीय उत्कृष्ठ नायब तहसीलदार.
-
सन 2019-2020: जिल्हास्तरीय उत्कृष्ठ तहसीलदार.
-
सन 2020: जिल्हास्तरीय उत्कृष्ठ सहायक निवडणुक अधिकारी.
-
सन 2019, 2020 व 2021: निधी संकलनात जिल्हास्तरीय उत्कृष्ठ तहसीलदार.
-
सन 2024: जिल्हास्तरीय उत्कृष्ठ तहसीलदार.
लेखन व संकलन
महसुल अधिकारी व कर्मचारी तसेच जनतेला शासकीय कामकाजाबाबत अधिक सुलभपणे माहिती व्हावी यासाठी आजपर्यत तीन ई बुक संकलन केलेले आहे:
उल्लेखनीय कामगिरी
तहसीलदार रत्नागिरी म्हणुन चक्रीवादळ व महापुरा आपत्ती व्यवस्थापनात 100% शासकीय मदत.
पी एम किसान योजनेतंर्गत रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त लाभार्थी नोंदणी.
विशेष सहाय योजनेखालील जिल्ह्यात सर्वात जास्त लाभार्थी रत्नागिरी तालुक्यातुन.
ई फेरफार प्रणालीमध्ये राज्य समितीमध्ये ई चावडी प्रणाली विकसीत करण्याचे काम.
जिल्हास्तरावर ई फेरफार प्रणाली सुस्थितीत चालवण्यासाठी तलाठी, सर्कल प्रशिक्षण.